सावधान !! तुमच्या आमच्या आख्खा डिएनए मधेच बिघाड करणेचे षडयंत्र
डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा अतिशय गंभीर विषय...
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" "संकरीकरण, हायब्रिडायझेशन - एक शाप" याचे भयंकर परिणाम जल, जमीन, पर्यावरण, पशुपक्षी सह समुह माणव जातीला आपल्या कवेत ओठलय, वाढलेले भयंकर आजारांची मालिका वेळेआधीच मुलामुलींचे वयात येणे, पुरुषाच पुरुषत्व, स्त्रिच स्त्रित्व गमावून जाणे, हा कोणत्या नविन समाजाचा नवविवाचे नवनिर्माण करतो आहोत आपण.... पेरावे तसे उगवते या उक्तीप्रमाणे बीज उत्तम दर्जाचे असेल तर रोप ही उत्तम दर्जाचेच उगवेल. त्याला फळेही रसाळ येतील. म्हणजेच ज्या गुणवत्तेचे बी पेरले जाईल तसेच पिक जन्माला येईल. याच तत्त्वानुसार वरील नियम सामाजिक व्यवस्थेला ही लागू पडतो. आजची जी सामाजिक दुरवस्था दृष्टीक्षेपास पडते तिचे मूळ वरील तत्वात तर दडले नसेल ना? या गोष्टीकडे विज्ञानवादी दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे. संकर, पोषण, जोपासना हे महत्त्वाचे आहेत पण त्याहीपेक्षा शुद्ध व जातिवंत बीज अधिक महत्वाचे आहे. सुसंस्कृत, कर्तुत्ववान आई वडिलांचा मुलगा, त्यांच्या छत्रछायेत संस्कारात सुसंस्कृत व कर्तुत्ववान निपजणारच. जसे उत्तम पोषण व जोपासना झालेले रोप योग्य ऋतू काळात चांगले व गुणवत्तापूर्ण बीज निर्मिती करते. हा साधा सोपा आणि सरळ सृष्टीचा नियम आहे. वरील विवेचनाचा विचार केल्यास सध्या आपले पालनपोषण कसे होतंय व आपण खातो काय याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या आहारात हरितक्रांती, श्वेतक्रांती आणि निलक्रांती यांच्या देणगीचा
Read More
0
Categories:
Today's Life